अंजनवेल केंद्राच्या क्रीडा स्पर्धा संपन्न
अंजनवेल नं. २ शाळा सर्वसाधारण विजेते पदाची मानकरी गुहागर, ता. 18 : रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गत अंजनवेल केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा शाळा वेलदूर घरटवाडी येथे संपन्न झाल्या. या स्पर्धा केंद्रप्रमुख आरोही शिगवण ...
