गावपॅनेलचे सर्व उमेदवार विजयी होणार
यशवंत बाईत : सर्व कामे ग्रामस्थांच्या समोर आहेत गुहागर, ता. 04 : गेल्या 10 वर्षात सरपंच म्हणून मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी काय काम केले ते ग्रामस्थांसमोर आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आमच्या पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी होणार ...