Tag: Angry citizens visited the Nagar Panchayat

Angry citizens visited the Nagar Panchayat

स्मशानभूमीतील कमी लाकडेमुळे नागरिक संतप्त

गुहागर, ता. 24 : देवपाठ स्मशानभूमीत लाकडे खूप जाडी असून कमीही आहेत. तसेच तेथील लाकडं ठेवण्यात येणाऱ्या इमारतीची शटरही गंजली असल्यामुळे कायम उघडी असतात. यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. या संतप्त ...