गुहागर गटविकास अधिकारी अमोल भोसले यांची बढती
वर्धा जिल्ह्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी गुहागर, ता.15 : गुहागर पंचायत समितीचे कार्यतत्पर, कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी अमोल भोसले यांची वर्धा जिल्ह्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) म्हणून बढती व बदली झाली ...
