Tag: All India Science Drama Competitions

All India Science Drama Competitions

अखिल भारतीय विज्ञान नाट्य स्पर्धां सपन्न

गुहागर, ता. 18 : गुहागरात अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी विज्ञान नाट्य स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धा पंचायत ...