जानवळे मधील अक्षय याची महाराष्ट्र पोलीस दलात निवड
गुहागर, ता. 07 : तालुक्यातील जानवळे गावचा सुपुत्र अक्षय अनंत म्हादळेकर याची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याने त्याच्या सध्या संपूर्ण तालुक्यात कौतुक होत आहे. नुकताच शृंगारतळी येथे या गावातील व ...