कोब्रा वॉरियर युद्धसरावात हवाई दल होणार सहभागी
दिल्ली, 26 : युनायटेड किंग्डममधील वॅडिन्ग्टन येथील रॉयल एयर फोर्सच्या हवाई तळावर होणाऱ्या कोब्रा वॉरियर या युद्धसरावात सहभागी होण्यासाठी भारतीय हवाई दलाच्या 145 हवाई योद्ध्यांची तुकडी हवाई दलाच्या जामनगरच्या तळावरून ...
