शृंगारतळी येथे अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त कार्यक्रम
गुहागर, ता. 08 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची सांस्कृतिक कार्यक्रम दि. १० मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता भवानी सभागृह मंगल कार्यालय, पालपेणे रोड, ...