आबलोली येथे अहिल्याबाई होळकर जयंती साजरी
संदेश कदम, आबलोली गुहागर, ता. 06 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली येथे लोकमाता, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची २९८ वी जयंती सरपंच वैष्णवी नेटके यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सरपंच ...
