शाळा पिंपर क्र. १ येथे कृषी दिन साजरा
शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालयातील कृषी दूतांचा स्तुत्य उपक्रम गुहागर, ता. 14 : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली सलग्न शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालय खरवते दहिवली येथील विद्यार्थ्यांच्या उद्यानविद्या कार्यानुभव ...
