मुंढर येथे विविध उपक्रमाने कृषी दिन साजरा
वृक्षारोपण कार्यक्रमात ग्रामस्थ, शिक्षक, अधिकारी, विद्यार्थी यांचा सहभाग गुहागर, ता. 05 : तालुक्यातील महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त मुंढर येथे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ सलग्न शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय आणि गुहागर ...