कृषी कन्यांकडून ‘कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे’ आयोजन
गुहागर, ता. 01 : डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवण येथील चतुर्थ वर्षातील कृषिकन्यांकडून शेतकऱ्यांना अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती सहज उपलब्ध करून देण्यासाठी ...