वन्यप्राण्यांपासून शेतीचे नूकसान
( एक कृषी विस्तार अधिकारी)गुहागर न्यूज : शेतक-यांच्या शेतावर MGNAREGA या देशव्यापी व अत्यंत महत्वाच्या, रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या योजनेंतर्गत फळबाग..आंबा, काजू, नारळ, सुपारी, फुलझाडे व इतर पिकांची लागवड करा.. भात,नाचणी, भाजीपाला, ...
