महामार्ग वृक्ष लागवडीसाठी आत्मक्लेष आंदोलन
चिपळुणातील जलदूत शाहनवाज शाह यांचा ५ जून रोजी उपोषणाचा इशारा रत्नागिरी, ता. 23 : चिपळूण - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चौपदरीकरणानंतर देशी वृक्ष लागवडीसंदर्भात महामार्ग विभाग तसेच कंत्राटदार कंपनीकडून होत असलेल्या ...