अफगानिस्तानात महिलांवर अत्याचार सुरूच
80 विद्यार्थींनींवर केला विषप्रयोग गुहागर, ता. 07 : अफगानिस्तानमध्ये 2021 मध्ये तालिबान सत्तेत आलं त्यानंतर या देशामध्ये महिलांवर अनेक निर्बंध आले आहेत. ज्यामध्ये मुलींच्या शिक्षणावर मर्यादा आल्या आहेत. त्याचबरोबर नोकरीच्या ठिकाणावरून देखील महिलांना ...