अडूर वासियांनी जपली शेकडो वर्षाची परंपरा
श्री विठ्ठलाईदेवी मंडळातील सात बलुतेदार समाज जोपासतोय सामाजिक ऐक्य गुहागर, ता. 29 : सामुहिक कार्यक्रमाद्वारे सर्व स्तरांतील समाजाला संघटीत ठेवता येते. अशीच परंपरा गुहागर तालुक्यातील अडूर येथील श्री.विठ्ठलाईदेवी मंडळातील सात बलुतेदार समाज ...