रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू
रत्नागिरी, ता. 05 : शहरातील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रात विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरू झाले आहेत. नॅकद्वारे A+ श्रेणी प्राप्त संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी ...