Tag: Admission round for vacant seats in Ratnagiri

शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरीत रिक्त जागांसाठी प्रवेश फेरी जाहीर

दि. १२ आणि १४ ऑगस्ट रोजी राबविली जाणार प्रक्रिया; ऑनलाइन फी भरणे अनिवार्य रत्नागिरी, ता. 07 : कॅप (CAP) च्या चौथ्या प्रवेश फेरीअखेर रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठी येथील शासकीय तंत्रनिकेतन ...