आयटीआय विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षाला प्रवेश : ना. उदय सामंत
मुंबई, ता. 06 : शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या वर्षाच्या पदविका प्रवेश प्रक्रियेत ३ मुख्य बदल करण्यात आले आहेत. यात कोणताही ट्रेड घेवून आयटीआय उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आता थेट द्वितीय वर्ष ...
