अदिती नागवेकर हिचे सीए परीक्षेत सुयश
रत्नागिरी, ता. 01 : येथील अदिती संदेश नागवेकर हिने सीए अंतिम परीक्षेत सुयश मिळवले. सीए फाउंडेशन व इंटरमिजीएट या परीक्षांसाठी अदितीने उज्ज्वला क्लासेसमध्ये पुरुषोत्तम पाध्ये यांच्याकडे शिक्षण घेत परीक्षांमध्ये यश ...
