दिवाळी सणासाठी रत्नागिरी विभागाकडून एसटीच्या २६ जादा फेऱ्या
महिला प्रवाशांना NCMC कार्ड अटीत दिलासा रत्नागिरी, ता. 07 : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) रत्नागिरी विभागाने प्रवाशांना मोठा दिलासा दिला ...
