गंगावणे सर यांना आदर्श शिक्षक विद्यारत्न पुरस्काराने सन्मानित
गुहागर हायस्कुलच्या मधुकर गंगावणे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल गुहागर, ता. 07 : शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय आणि नाविन्यपूर्ण कार्य करणारे श्री. देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरचे शिक्षक श्री. ...
