जिल्हास्तरीय रत्नसैनिक संघटनेचा उपक्रम
गुहागर, ता. 12 : आजी-माजी सैनिक कल्याण समिती, रत्नागिरी जिल्हास्तरीय रत्नसैनिक संघटनेच्या माध्यमातून परशुराम एज्युकेशन सोसायटी संचलित युनायटेड इंग्लिश स्कुल चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय सैन्यदलात अधिकारी बनण्यासाठी विशेष मार्गदर्शन ...