Tag: Action of Revenue Department

Action of Revenue Department

गुहागर महसुल विभागाची कारवाई टळली

गुहागर पोलिस ग्राऊंडवरील दुकाने व्यवसायिकांनीच केली मोकळी गुहागर, ता.10 : गुहागर समुद्रचौपाटीवरील सुरूबनातील अनधिकृत दुकाने बंदर विभागाने काही माहिन्यापूर्वी हटवली होती. त्यानंतर या व्यवसायिकांनी पोलिस ग्राऊंडवर हिच दुकाने थाटली होती. ...