Tag: Action against illegal boats

रत्नागिरी किनारपट्टीवर बेकायदेशीर मासेमारी करणार्‍यांचे धाबे दणाणले

रत्नागिरी, ता. 18 : महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सुरू असलेली अवैध आणि अनधिकृत मासेमारी रोखण्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरविकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या संकल्पनेतून एक अत्यंत प्रभावी पाऊल उचलण्यात आले आहे. समुद्र ...