योगेश मुळ्ये यांना केबीबीएफ ग्लोबलचा आचिव्हर्स अवार्ड
गुहागर, दि.17 : रत्नागिरीतील उद्योजक, कॉम्प्युटर कन्सेप्टसचे सर्वेसर्वा योगेश मुळ्ये यांना कऱ्हाडे ब्राह्मण बेनोव्हेलन्स फाउंडेशन (Karhade Brahmin Benovalence Foundation) (केबीबीएफ) (KBBF) ग्लोबलचा आचिव्हर्स अवार्ड सन्मान पुण्य़ामध्ये सुपुर्द करण्यात आला. केबीबीएफ ...