अपघातानंतर उभे राहीले पर्यायी रस्त्याचे फलक
ठेकेदाराकडून दुरुस्तीच्या ठिकाणी फलक लावण्यात दिरंगाई गुहागर, ता. 27 : रामपूर येथे पहाटेच्या धुक्यात मुंबईतील पर्यटकाचे वाहनाला अपघात झाला. त्यानंतर ठेकेदाराने धावाधाव करत रस्त्याच्या दोन्ही बाजुंना पर्यायी रस्त्याचे फलक ठळकपणे ...