एसटीच्या दरवाज्यात पदर अडकल्याने महिला जखमी
घोणसरे चिवेली फाट्यावर अपघात गुहागर, ता. 31 : गुहागर-चिपळूण मार्गावर गुहागर- रत्नागिरी एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेचा घोणसरे चिवेली फाट्यावर उतरत असताना पदर अडकल्याने उतरलेल्या महिलेच्या पायावरून बसचे चाक गेल्याने ...
