Tag: Abloli

आबलोलीची ग्रामदेवता आई नवलाईदेवी

आबलोलीची ग्रामदेवता आई नवलाईदेवी

          निसर्गरम्य परिसर आणि निरव शांततेत वसलेले ग्रामदेवता श्री नवलाई देवीचे मंदिर म्हणजे समस्त आबलोलीवासियांचे श्रध्दास्थान. उंचावर असलेल्या मंदिरात जाण्यासाठी चिरेबंदी पाखाडी बांधण्यात आली आहे. मंदिराचा काही वर्षांपूर्वी जीर्णोध्दार करण्यात ...