Tag: Abhangavani in Ratnagiri

१७ जुलै रोजी रत्नागिरीत अभंगवाणी

रत्नागिरी, ता. 13 : आषाढी एकादशीनिमित्त अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ आणि सप्तसूर म्युझिकल्स यांच्या संयुक्त विद्यमाने अभंगवाणी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाचे हे दहावे वर्ष असून १७ जुलै ...