लोखंडी रॉडने तरुणाच्या डोक्यावर गंभीर प्रहार
संशयित आरोपीची जामीनावर सुटका गुहागर, ता. 08 : तालुक्यातील बोऱ्या फाटा येथे दि. ३ डिसें. २०२३ रोजी संध्याकाळी पावणे आठच्या सुमारास दोन तरुणांमध्ये झालेल्या वादावादीमध्ये सचिन पोळेकर नामक व्यक्तीने संकेत ...
