Tag: A private bus hit Dili ST in Pimper

A private bus hit Dili ST in Pimper

एसटीला धडक देवून खासगी बससह चालक पळाला

पिंपरमधील घटना : 3 लहान मुलांसह 13 गणेशभक्त जखमी गुहागर, ता. 29 : सोमवारी (ता. 29) तालुक्यातील जामसूद पिंपर सीमेवर सकाळी  7.15 वा. मुंबईकडे जाणाऱ्या एका खासगी बसने  उमराठकडे जाणाऱ्या एस.टीला धडक दिली.त्यानंतर  खासगी बसचालकाने गाडीसह तेथून पोबारा केला. या धडकेमध्ये एस.टी. मधील 16 गणेशभक्तांसह 3 लहान मुले जखमी झाली. त्यांच्यावर हेदवी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. 3 व्यक्तींना अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. ...