बुरखा घालुन आला प्रेयसीला भेटायला
शृंगारतळीतील घटना, पोलीसांच्या रगाड्यांनंतर सत्य बोलला गुहागर, ता. 06 : विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी (A missed love story) खेर्डी चिपळूणमधील 24 वर्षीय तरुण बुरखा घालून शृंगारतळीत आला. एका व्यक्तीने मनसे तालुकाध्यक्ष ...
