Tag: A cow died of electric shock

A cow died of electric shock

विजेचा शॉक लागून गाय दगावली

गुहागर, ता. 16: तालुक्यातील मुंढर ओळवण वाडी येथे बुधवारी (ता. 15) संध्याकाळी माळरानावर चरत असलेल्या गायीचा ११ केव्ही वीज वाहिनी लागून जागीच मृत्यू झाला. सदर घटनेनंतर महावितरणने वीजप्रवाह खंडीत केला. ...