दुबईत इमारतीच्या भीषण आगीत ४ भारतीयांचा मृत्यू
गुहागर, ता. 17 : दुबई येथील एका निवासी इमारतीला लागलेल्या आगीत 16 जणांचा मृत्यू झाला. तर 9 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 4 भारतीय नागरिक असल्याची माहिती मिळत आहे. या भारतीय नागरिकांमध्ये केरळमधील मलप्पुरम येथील ...
