गणपतीसाठी कोकणात 2500 बसेस सोडणार
मुंबई, ता.26 : दरवर्षीप्रमाणे यंदा 31 ऑगस्ट 2022 रोजी गणरायाचे आगमन (Ganesh Festival) होणार आहे. या गणेश चतुर्थी उत्सवासाठी एसटी महामंडळ (State Transport) सज्ज झाले आहे. कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा ...
