Tag: 14th Finance Commission

Commision House

14 व्या वित्त आयोगाच्या व्याजाच्या रक्‍कमेचा गैरवापर

गुहागर :  रत्नागिरी जिल्हा परिषदेकडे असणारा सर्व ग्रामपंचायतींचा 14 व्या वित्त आयोगामधील निधीवरील व्याजाच्या रक्कमेचा गैरवापर झाला आहे. केंद्र सरकारच्या निधीमध्ये अनियमितता करणाऱ्या अधिकाऱ्यांवर व पदाधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी. तसेच ...