सुयश कॉम्प्युटरच्या शिरपेचात मानाचा तुरा
सलग 16 वर्ष एमकेसीएल कडून सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण संस्था पुरस्कार देऊन गौरव गुहागर, ता. 19 : तालुक्यातील आबलोली येथील सुयश कॉम्प्युटर सेंटरला महाराष्ट्र ज्ञान महामंडळ म्हणजेच एमकेसीएल कडून सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण संस्था ...