सीए इन्स्टिट्यूटतर्फे चिपळुणमध्ये कार्यशाळा
रत्नागिरी, ता. 17 : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे चिपळुणमध्ये एकदिवशीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये सीए शिरीष रहाळकर यांनी कंपनी वगळता इतर व्यवसायिक संस्थांची आर्थिक पत्रके ...
