Tag: सार्वजनिक बांधकाम विभाग

भाजपतर्फे शासकीय कार्यालयात उटणे वाटप

भाजपतर्फे शासकीय कार्यालयात उटणे वाटप

गुहागर : रत्नागिरी जिल्हा भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे जिल्हा संयोजक संतोषी जैतापकर यांच्या माध्यमातुन गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने गुहागर तालुक्यातील शासकीय कार्यालयांमध्ये दीपावलीच्या निमित्ताने उटणे वाटप करण्यात आले.Through ...

कोसळलेली दरड बाजूला करून वेलदूर – धोपावे मार्ग मोकळा

कोसळलेली दरड बाजूला करून वेलदूर – धोपावे मार्ग मोकळा

नागरिकांना मोठा दिलासा गुहागर : धोधो कोसळलेल्या पावसाने वेलदूर - नवानगर -धोपावे मार्गावर दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. ऐन गणेशोत्सवात दरड कोसळल्याने नागरिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत ...

गणेशोत्सवासाठी जिल्हा प्रशासनाची नियमावली जाहीर

गणेशोत्सवासाठी जिल्हा प्रशासनाची नियमावली जाहीर

लसीचे दोन डोस घेतलेल्यांना प्रवेश मिळणार, इतरांना करावी लागणार आरटीपीसीआर टेस्ट रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हयात सध्या कोविड संसर्ग स्थिती नियंत्रणात असली, तरी येणा-या गणेशोत्सव कालावधीमध्ये हीच स्थिती अबाधित राहावी, यासाठी ...

भाजपतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभिनंदन

भाजपतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभिनंदन

गुहागर : सागरी महामार्गाचा प्रमुख टप्पा असणारा गुहागर तालुक्यातील मोडकाआगर तवसाळ मार्ग. या मार्गावरील पालशेत गावातील बाजार पुल एक महिनाभरापूर्वी दुरुस्तीच्या व कमकुवत झाल्याच्या कारणास्तव सार्वजनिक बांधकाम उपविभागकडून बंद करण्यात ...

गुहागर – वेलदूर मार्गावरील खड्डे न बुजवल्यास वृक्षारोपण करू

गुहागर – वेलदूर मार्गावरील खड्डे न बुजवल्यास वृक्षारोपण करू

गुहागर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा गुहागर : गुहागर बाजारपेठ ते वेलदूर मार्गावर अनेक मोठे खड्डे पडले आहेत. या खड्यांमुळे याआधी अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. याबाबत वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला कल्पना ...

वेलदूरच्या सिद्धेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्ताचे भुस्खलन

वेलदूरच्या सिद्धेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्ताचे भुस्खलन

मार्ग बंद झाल्याने धरणावर जाणाऱ्यांची अडचण गुहागर : तालुक्यातील वेलदूर येथील स्वयंभू श्री सिद्धेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी जिल्हा परिषदेच्या जल सुविधा योजनेतून सुमारे पाच लाख रुपये खर्चून तीन महिन्यापूर्वी झालेला रस्ता ...

कौंढर काळसूर पुलाची दुरुस्ती करा

कौंढर काळसूर पुलाची दुरुस्ती करा

सार्वजनिक बांधकाम उपविभागाला मनसेचे निवेदन गुहागर : गुहागर तालुक्यातील कौंढर काळसूर येथील नदीचे पाणी दरवर्षी पुलावरुन वाहत असते. या पुलाची दुरुस्ती व पुलाखालील कचरा व गटारे साफ  करण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम ...

तळवली शेवरीफाटा ते हॉस्पिटल स्टॉप रस्त्याचे काम दर्जाहीन

तळवली शेवरीफाटा ते हॉस्पिटल स्टॉप रस्त्याचे काम दर्जाहीन

पावसाळ्यापूर्वीच रस्त्याची खडी उखडली; ग्रामस्थांमधून संताप गुहागर : तालुक्यातील तळवली शेवरीफाटा ते हॉस्पिटल स्टॉप रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अत्यंत दर्जाहीन झाले असून पावसाळ्यापूर्वीच या रस्त्याची खडी उखडून आली आहे. संबंधित कामाकडे ...

सातारा जिल्ह्याला जोडणारा मार्ग सावर्डेतून

सातारा जिल्ह्याला जोडणारा मार्ग सावर्डेतून

प्राथमिक चाचपणी सुरू गुहागर : सावर्डे येथून सातारा जिल्ह्याला जोडणार्‍या नव्या मार्गाची चाचपणी सुरू झाली आहे. दुर्गेवाडी येथून मंजुत्रीमार्गे पाटणपर्यंत हा रस्ता नेण्यात येणार असून यामुळे रत्नागिरी परिसरातील लोकांना सातार्‍यामध्ये ...

बँकेत बनावट सोने ठेऊन १४ लाख ६३ हजाराची फसवणूक

गुहागरात निवडणूक निर्णय अधिका-यांच्या नियुक्त्या

गुहागर : गुहागर तालुक्यात होणाऱ्या २९ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यामध्ये साखळी बुद्रुक व पालपेणेसाठी पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी रोहनकुमार चोथे, पेवे व खामशेतसाठी पंचायत ...

समद्री कासवांच्या सुरक्षेसाठी गुहागरमधील जेट्टीचा प्रस्ताव रद्द

समद्री कासवांच्या सुरक्षेसाठी गुहागरमधील जेट्टीचा प्रस्ताव रद्द

गुहागर किनाऱ्यावर कासवांची सर्वाधिक घरटी गुहागर : कोकण किनारपट्टीवर दरवर्षी होणाऱ्या समुद्री कासव विणीच्या संरक्षणार्थ गुहागर किनाऱ्यावरील जेट्टीचा प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे. 'महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणा'ने (एमसीझडएमए) जेट्टीच्या ...

गुहागर वरचापाट येथील खड्डे धोकादायक

गुहागर वरचापाट येथील खड्डे धोकादायक

खात्याचे दुर्लक्ष; अपघाताच्या घटना गुहागर : गुहागर - वेलदुर मार्गावरील वरचापाट येथे पडलेल्या खड्ड्यांमुळे सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. गेली अनेक महिने पडलेले खड्डे दिसूनही संबंधित खाते दुर्लक्ष करत असल्याचा ...