Tag: सामाजिक कार्य

ॲड. संकेत साळवी यांची बिनविरोध निवड

ॲड. संकेत साळवी यांची बिनविरोध निवड

गुहागर : गुहागर तालुका वकील संघटनेच्या(Guhagar taluka Lawyer Organization) सर्वसाधारण सभेमध्ये (General Assembly) गुहागर तालुक्यातील नामांकित विधिज्ञ ॲड. संकेत साळवी यांची सर्वानुमते संघटनेच्या अध्यक्षपदी(As president) बिनविरोध निवड(Selection) करण्यात आली. तर ...

संतोष जैतापकर यांच्यातर्फे चिपळूण पूरग्रस्तांना मदत

संतोष जैतापकर यांच्यातर्फे चिपळूण पूरग्रस्तांना मदत

 गुहागर : भाजपा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा ओबीसी मोर्चा रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांनी चिपळूणमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. या आधी ही श्री. जैतापकर यांनी ...

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गुहागरातून हजारो हात सरसावले

सर्वेश भावे सेवा मित्र मंडळाच्यावतीने चिपळूण पूरग्रस्तांसाठी मदत

एक हजार कुटुंबांना जीवनावश्यक किटचे वाटप गुहागर : भीषण महापुरात अडकलेल्या चिपळूण पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या गुहागर शहरातील सर्वेश भावे सेवा मित्र मंडळाच्यावतीने एक हजार ...

युवकांच्या संकल्पनेला ग्रामस्थांचे सहकार्य

युवकांच्या संकल्पनेला ग्रामस्थांचे सहकार्य

चिपळूण पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अखिल जांगळेवाडीचा पुढाकार गुहागर : गेल्याच आठवड्यात आलेल्या भीषण महापुरात अडकलेल्या चिपळूण पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी नेहमीच सामाजिक कार्य करणाऱ्या ग्रामोन्नती सेवा संघ आणि किरण कला मंडळ ...

शिवतेज फाउंडेशन व युवा शक्ती मंच्यातर्फे चिपळूण पूरग्रस्तांसाठी तातडीची मदत रवाना

शिवतेज फाउंडेशन व युवा शक्ती मंच्यातर्फे चिपळूण पूरग्रस्तांसाठी तातडीची मदत रवाना

गुहागर : भीषण महापुरात अडकलेल्या चिपळूण पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या शिवतेज फाउंडेशन संस्था व सामाजिक क्षेत्रात नव्याने प्रदार्पण करणाऱ्या युवा शक्ती मंचातर्फे भरघोस मदत तातडीने ...