रत्नागिरीत २५ जानेवारीला ग्रामीण व समुदाय आधारित पर्यटन परिषद
रत्नागिरी : जिल्ह्यात पर्यटन(Tourism) वाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेने(Ratnagiri Tourism Cooperative Service Society) ग्रामीण पर्यटन व समुदाय आधारित पर्यटन या विषयावर सलग चौथ्या वर्षी पर्यटन परिषद(Tourism Council) ...