जीवनश्री प्रतिष्ठान तर्फे प्रदेश तांडेल यांचा सत्कार
गुहागर : येथील समुद्रकिनारी जलसफरीचा आनंद घेणाऱ्या आठ पर्यटकांचा जीव वाचवणारा गुहागर नगरपंचायतीचा जीवरक्षक प्रदेश तांडेल याला जीवनश्री प्रतिष्ठान तर्फे गुहागर रंगमंदिर येथे शाल, श्रीफळ आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात ...