संघर्ष हेच छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे गमक-प्रा.अमोल जड्याळ
गुहागर (प्रतिनिधी): छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेले स्वराज्य हे मोठ्या संघर्षातुन निर्माण झाले आहे.अनेक वादळे या स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपतींनी झेलली आहेत.त्यामुळे संघर्ष हेच त्यांच्या यशाचे गमक आहे.असे प्रतिपादन प्रा.अमोल जड्याळ यांनी ...