Tag: लोकल न्यूज

Lightning Strike

दोन घरात शिरली वीज, मनुष्यहानी नाही

जानवळे व वेळंबमधील घटना; मुसळधाराने जनजीवन विस्कळीत गुहागर, ता. 18 : आज दुपारी वीजांच्या कडकडासह तासभर पडलेल्या पावसाने शृंगारतळी परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. वेळंब आणि जानवळे बौध्दवाडीतील घरावर वीज कोसळली. ...