Tag: लॉकडाऊन

कोरोनाच्या संकटानंतर गुहागरचे पर्यटन पुन्हा बहरले

कोरोनाच्या संकटानंतर गुहागरचे पर्यटन पुन्हा बहरले

सर्व पर्यटन स्थळांवर गर्दी गुहागर : संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट ओढवले होते. या महामारीचा सर्वाधिक फटका हा जगातील पर्यटन स्थळांना बसला होता. कोकणातील पर्यटन केंद्रबिंदू असलेले गुहागरहि त्यातून सुटले नाही. ...

समाज संस्कृती प्रगतीच चिंतन “ओघळलेले मोती “

समाज संस्कृती प्रगतीच चिंतन “ओघळलेले मोती “

आजच्या वर्तमानपत्रामधील बातमी दुसऱ्या दिवशी कुणी वाचत नाही. एखादा लेख आवडला तर त्याचं कात्रण काढून ठेवतात, लिहिणाऱ्या व्यक्तीला पूर्वी पत्र पाठवत. हल्ली फोन मेसेज करतात. यापलीकडे त्या साहित्या बाबत फार ...

संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी लाभापासून वंचित

संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी लाभापासून वंचित

न. पं. आरोग्य सभापती अमोल गोयथळे यांचे तहसीलदार यांना पत्र गुहागर : आधीच कोरोना संकटामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थिती बेताची त्यात गणेशोत्सव सण अशा वेळी संजय गांधी निराधार योजनेच्या ...

मंदिरे खुली करण्यासाठी भाजपचे आंदोलन

मंदिरे खुली करण्यासाठी भाजपचे आंदोलन

गुहागर : कोरोनाच्या काळात महाराष्ट्र राज्यात ठाकरे सरकारने मंदिरे बंद केली होती. अजूनही मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात न आल्याने झोपलेल्या ठाकरे सरकारला जाग्यावर आणण्यासाठी भाजपाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. ...

अखेर मुंबईची झाली निर्बंधातून सुटका

व्यावसायिकांना सायं. ७ पर्यंत दुकाने खुली ठेवण्यास मुभा द्यावी

ॲड. दीपक पटवर्धन यांची मागणी रत्नागिरी : लॉकडाऊननंतर आता कोरोना प्रसार कमी होत असताना व्यापारी आस्थापना, व्यवसाय यांना सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० पर्यंत व्यवहारांना परवानगी दिली आहे. मात्र अद्यापही ...

गुहागरात सर्व व्यापाऱ्यांची आरटीपीसीआर टेस्ट

गुहागरात सर्व व्यापाऱ्यांची आरटीपीसीआर टेस्ट

गुहागर : जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार गुहागर शहरातील कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आरटीपीसीआर टेस्ट करून आरोग्य विभागाला सहकार्य केले.As the incidence of corona ...

गुहागर तालुक्यात अवघ्या 6 दिवसांत 86 बाधित

गुहागर तालुक्यात अवघ्या 6 दिवसांत 86 बाधित

सर्वाधिक रुग्ण गुहागर नगरपंचायत क्षेत्रात, प्रशासन चिंतेत गुहागर, ता. 15 : आज तालुक्यातील 41 गावात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 223 आहे. अवघ्या 6 दिवसांत कोरोगा रुग्णांमध्ये 86 ने तर गावांमध्ये 10 ...

corona

कठोरपणे निर्बंधांची अंमलबजावणी होणार

जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा : सध्याची परिस्थिती नियंत्रणात गुहागर, ता. 15 : जिल्ह्यातील कोविडची परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. मात्र ही परिस्थिती हाताबाहेर जावू नये म्हणून निर्बंधांची कठोरपणे अंमलबजावणी करणार आहोत. जनतेने ...

वाहन चालकांसह दुकानदारांवर पोलिसांची कारवाई

वाहन चालकांसह दुकानदारांवर पोलिसांची कारवाई

गुहागर : राज्यात मिनी लॉकडाऊनच्या आदेशानंतर अनावश्यकपणे बाजारात फिरणाऱ्या 23 वाहनचालक व 7 दुकानदारांवर गुहागर पोलिसांनी कारवाई करत त्यांच्यावर दंडात्मक वसूल केली आहे. तसेच विना मास्क फिरणाऱ्यांनाही दणका दिला आहे.कोरोनाचा वाढता ...

बुधवार, 14 एप्रिल रात्री 8 वाजल्यापासून 144 कलम लागू

बुधवार, 14 एप्रिल रात्री 8 वाजल्यापासून 144 कलम लागू

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे :  जनता कर्फ्यु समजुन निर्बंधाचे पालन करावे गुहागर, ता. 13 : राज्यात बुधवारी, 14 एप्रिल रात्री 8 वाजल्यापासून 1 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत 144 कलम लागु ...

अखेर लॉकडाऊनच ठरलं

अखेर लॉकडाऊनच ठरलं

लवकरच अधिकृत अधिसूचना होणार जाहीर गुहागर, ता. 13 : महाराष्ट्रात वाढणाऱ्या कोरोनाचा प्रसार थांबवायचा असेल तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. या निर्णयावर राज्य सरकार येवून थांबले आहे. त्यामुळे राज्यात संपूर्ण टाळेबंदी ...

शृंगारतळी व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला विरोध

शृंगारतळी व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला विरोध

शासनाच्या निर्णयाचा निषेध गुहागर : राज्यात मिनी लॉकडाऊनच्या आदेशाने शृंगारतळी बाजारपेठ मंगळवारपासून पोलिस प्रशासनाने सक्तीने दुकाने बंद करण्यास लावल्याने व्यापारी वर्गामध्ये नाराजी पसरली आहे. या लॉकडाऊनला येथील सर्व व्यापाऱ्यांनी विरोध ...

मीटर बंद असताना वीज ग्राहकांना वीज बिल

मीटर बंद असताना वीज ग्राहकांना वीज बिल

गिमवी येथील प्रकार; वीज महावितरणचा अनागोंदी कारभार गुहागर :  वीज मीटर बंद असूनही ग्राहकाला वीज बिल आल्याची तक्रार गुहागर तालुक्यातील येथील अरुण वामन जाधव यांनी गुहागर वीज महावितरणकडे केली आहे. ...