Tag: लेटेस्ट अपटेड्स

श्री देव व्याडेश्र्वर देवस्थान

महाशिवरात्रीला श्री देव व्याडेश्र्वरांचे दर्शन घेता येणार

व्याडेश्र्वर देवस्थान : कोरोनाची त्रिसुत्री बंधनकारक गुहागर, ता. 10 :  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आणली आहे. त्यामुळे गुहागर शहरातील श्री देव व्याडेश्र्वर (Vyadeshwar) देवस्थानमध्ये होणारा उत्सव यावर्षी ...

निराधार महिलेला साडीभेट देताना भातगांवचे सरपंच सुशांत मुंढेकर

मुलींना स्वसंरक्षणाचे धडे आणि निराधार मातांचा सन्मान

भातगांव ग्रामपंचायत : अंगणवाड्यांना धान्य साठवणूक साहित्याची भेट गुहागर ता. 10: संजय गांधी निराधार योजनेचा लाभ गावातील निराधार महिलांना देण्याचा संकल्प जागतिक महिला दिनाचे दिवशी भातगांव ग्रामपंचायतीने केला आहे. अशी ...

आंबा बागायदारांसाठी राज्याची बाजारपेठ खुली

आंबा बागायदारांसाठी राज्याची बाजारपेठ खुली

मालवहातुकीद्वारे आंबा पोचविण्यासाठी एस.टी. सज्ज गुहागर : एस.टी. महामंडळाच्या रत्नागिरी विभागातून राज्यात कुठेही आंबा (Ratnagiri Hapus) पोचविला जाणार आहे. परिणामी राज्यातील जनतेपर्यंत थेट बागेतून स्वस्त दरात, सहजतेने रत्नागिरी हापूस उपलब्ध ...

पारिजात कांबळे

कथा महिलांना सोबत घेवून मिळविलेल्या यशाची

सौ. पारिजात कांबळे : प्रवास स्वयंपाकघरातून हॉटेल व्यावसायिकतेकडे तिने स्वत:चा संसार चालविण्यासाठी हॉटेल व्यवसायात उडी घेतली. स्वत:चा संसाराला उभारी देतानाच 15 जणींना तिने रोजगारही दिला. राजकीय पक्षाचे काम करतानाही आधार ...

गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावरील देवदूत

गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरील जीवरक्षकांचे कंत्राट संपले

नव्या करारासाठी शासनाकडून निधीची उपलब्धताच नाही गुहागर, ता. 22 : येथील समुद्रकिनाऱ्यावरील जीवरक्षकांना पगार देण्यासाठी गुहागर नगरपंचायतीकडे तरतूद नाही. त्यामुळे नव्या पर्यटन हंगामात समुद्रस्नानासाठी जाणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ दोन ...

वेळणेश्र्वर अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकाची फसवणूक

गुहागर, ता. 23 : विमानतळावरुन घेतलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्डचे शेवटचे दोन अंक आणि जन्मदिनांक विचारुन ऑनलाइन भामट्याने प्राध्यापकाला फसविले. एकाच दिवशी 42 हजार आणि 25 हजार 250 ...

भुसंपादित न केलेल्या जागांमध्ये वृक्षतोड आणि उत्खनन

भुसंपादित न केलेल्या जागांमध्ये वृक्षतोड आणि उत्खनन

जमीनमालकांचा आंदोलनाचा इशारा, ठेकेदाराच्या अतिक्रमणावर नाराजी गुहागर, ता. 23 :  मोडकाआगर ते गुहागर दरम्यान संयुक्त मोजणी झालेली नसताही महामार्गाचे ठेकेदार आणि कामगार वैयक्तिक मालकीच्या जागांमधील वृक्षतोड करत आहेत.  हे ठेकेदाराचे ...

मोडकाआगरच्या धरणात दुर्गंधीयुक्त गटाराची माती

मोडकाआगरच्या धरणात दुर्गंधीयुक्त गटाराची माती

मनिषा कन्स्ट्रक्शनचे कृत्य, प्लास्टीक कचरादेखील टाकला पाण्यात गुहागर, ता. 23 : पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मोडकाआगरच्या धरणात दुर्गंधीयुक्त, प्लास्टीक कचरायुक्त माती टाकण्यात आली आहे. ठेकेदाराच्या या कृत्याची माहिती मिळतान नगराध्यक्षांनी ...

झोंबडी फाट्यावर गॅरेजमधील दुचाकी जाळली

गुहागर, ता. 21 : तालुक्यातील देवघर झोंबडी फाटा येथे गॅरेजमध्ये उभी असलेली दुचाकी अज्ञात व्यक्तिने जाळली. अशी तक्रार गॅरेजचे मालक ओंकार दत्ताराम चव्हाण यांनी गुहागर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. यामध्ये ...

RRPCL

आम्हा समर्थकांचे सविस्तर म्हणणे ऐकून घ्या

रत्नागिरी रिफायनरी समन्वय समितीचे मुख्यमंत्र्यांना साकडे ॲडव्होकेट शशिकांत सुतार (अध्यक्ष  - रत्नागिरी रिफायनरी समन्वय समिती, अध्यक्ष - राजापूर तालुका बार असोशिएशन मोबाईल क्रमांक : ९६३७५६०९९९) यांनी लिहिलेले पत्र जसेच्या तसे. ...

बाप रे !  निगुंडळमध्ये झाली ७ लाखांची चोरी

बाप रे ! निगुंडळमध्ये झाली ७ लाखांची चोरी

पोकलेनचे ७ लाख किंमतीचे १० पिस्टन चोरीला गुहागर, ता. 20 : तालुक्यातील निगुंडळ येथील खडी क्रशरवर उभ्या असलेल्या पोकलेनचे सुमारे 7 लाखांचे 10 पितळी पिस्टन चोरीला गेले आहेत. याबाबत पोकलेन ...

गुलजार क्रिकेट क्लबच्या स्पर्धा जाहीर

गुलजार क्रिकेट क्लबच्या स्पर्धा जाहीर

लाकडी साकव प्रमुख आकर्षण; स्पर्धक संघांना नोंदणी करण्याचे आवाहन गुहागर, ता. 20 : शहरातील गुलजार क्रिकेट क्लबच्या वतीने जहुर स्मृती चषक 2021 या क्रिक्रेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या ...

गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर पहिले घरटे मिळाले

गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर पहिले घरटे मिळाले

पर्यावरण प्रेमींसाठी सुवार्ता, 123 अंडी केली संरक्षित गुहागर, ता. 16 : अखेर नव्या वर्षात ऑलिव्ह रिडले कासविणने गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर अंडी घातली. पहिल्या घरट्यातील 123 अंडी शुक्रवारी संरक्षित करण्यात आली आहे.  ...

गुहागरमध्ये लसीकरणाला सुरवात

गुहागरमध्ये लसीकरणाला सुरवात

कोविन ॲपने निश्चित केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश गुहागर, ता. 16 : तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात आज लसीकरणाला (Vaccination) सुरवात झाली. पहिल्या टप्प्यात ग्रामीण रुग्णालय गुहागर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोलीमधील 100 ...

उमेदवाराला शुभेच्छा देवून त्यांनी केली आत्महत्या

अडूरमधील घटना, नाशिकहून आले होते मूळ गावी गुहागर, ता. 15 :  तालुक्यातील अडूर येथे श्री देव  त्रिविक्रम नारायण मंदिरालगतच्या विहिरीमध्ये उडी घेऊन 56 वर्षीय प्रौढाने आत्महत्या केली आहे. संजय दत्तात्रय ...

Dhananjay Munde

मुंढे – शर्मा प्रकरणाने महाराष्ट्रात राजकीय खळबळ

कौटुंबिक कलहामुळे धनंजय मुंडेंची राजकीय कारकिर्द धोक्यात ? बॉलीवूडमधील गायिका रेणू अशोक शर्मा हीने महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्कार केल्याची तक्रार ओशिवरा पोलीसा ठाण्यात 10 जानेवारी ...

बिबट्याच्या वावरामुळे शहरात भितीचे वातावरण

बिबट्याच्या वावरामुळे शहरात भितीचे वातावरण

गुहागरमधील साखवी ते वरचापाट परिसरात दर्शन गुहागर, ता. 13 : शहरातील साखवी ते वरचापाट परिसरात सध्या रात्री व पहाटे बिबटयाचे दर्शन होत आहे. बिबट्याचा वावर वाढल्याने या परिसरात भितीचे वातावरण ...

रक्तदान शिबिराचे आयोजन ही कौतुकास्पद बाब

इंडियन टेलिव्हिजनच्या वनवारींचा गुहागरमध्ये सत्कार

गुहागर, ता. ६ : गेले दोन महिने इंडियन टेलिव्हिजनचे सीईओ अनिल वनवारी दररोज दोन तास गुहागरच्या समुद्रकिनार्‍याची स्वच्छता करत आहेत. या कामाची दखल गुहागरमधील पत्रकारांनी घेतली.  पत्रकार दिनाचे निमित्ताने गुहागर ...

रक्तदान शिबिराचे आयोजन ही कौतुकास्पद बाब

रक्तदान शिबिराचे आयोजन ही कौतुकास्पद बाब

पोलीस निरीक्षक बोडके, 43 व्यक्तींनी केले रक्तदान गुहागर : रक्तदानासारखे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडून गुहागर तालुका पत्रकार संघाने समाजाचे उद्‌बोधन करणाऱ्या आचार्य जांभेकरांची जयंती साजरी केली. ही कौतुकाची बाब आहे. ...

Page 18 of 21 1 17 18 19 21