सरपंच व उपसरपंचांना लाच घेताना पकडले
राजिवलीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई गुहागर ता. 12: संगमेश्वर तालुक्यातील राजिवली ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचांना 30 हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. या घटनेने रत्नागिरी ...
