रा. स्व. संघाच्या महाराष्ट्र प्रांताचे माजी सहकार्यवाह सुरेंद्र थत्ते यांचे निधन
गुहागर तालुक्यातील एनरॉन विरोधी लढ्याला स्वदेशी जागरण मंचाच्या माध्यमातून संघ परिवाराची ताकद जोडणारे सुरेंद्रजी थत्ते यांचे शुक्रवारी ता. 27 रोजी रात्री एकच्या सुमारास नाशिक येथे निधन झाले. वीज कंपनी विरोधी ...