१२ निलंबित आमदार पुन्हा एकवटले
देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी खलबतं सुरू मुंबई: भाजपच्या १२ निलंबित आमदारांनी राज्यपालांची भेट घेऊन कैफियत मांडली. या प्रकरणात लक्ष घालण्याचं आश्वासन राज्यपालांनी त्यांना दिलं. त्यानंतर आता हे सर्वच्या सर्व बारा आमदार ...